मा.आम. वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, सतीश सावंत यांनी केले अभिनंदन
कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राकेश राणे यांचा पराभव करत १० मते घेऊन सुशांत श्रीधर नाईक हे विजयी झाले.त्याबद्दल माजी आमदार वैभव नाईक,कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, यांनी सुशांत नाईक यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, संकेत नाईक,जयेश धुमाळे,सुमेधा अंधारी,दिपिका जाधव,जुई मुरकर,लुकेश कांबळे,बाळू पारकर,अनिल डेगवेकर,बंडू ठाकूर,सचिन सावंत,महेश देसाई,अवधूत मालणकर,विलास कोरगावकर,अनंत पिळणकर,प्रथमेश तेली,सौरभ पारकर,हर्षद गावडे, संजय पारकर,उमेश वाळके,तेजस राणे,सुनील पारकर, संतोष पुजारे,वैभव मालंडकर,उत्तम लोके,धिरज मेस्त्री, चंद्रहास राणे आदि उपस्थित होते.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










