विद्यामंदिर हरकुळखुर्द गावातील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने इयत्ता चौथी व पाचवी आणि STS विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक शिष्यवृत्तीचे गाढे अभ्यासक मा.पंढरीनाथ राणे सर उपस्थित होते.
या मार्गदर्शन वर्गचा लाभ फोंडा प्रभागास्तरावरील 40 शाळांचे टाॅपर विद्यार्थ्यांनी घेतला .या सर्व कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी संजय रावले, प्रकाश दळवी, अविनाश रासम, रुपेश कुबल यांनी मुख्याध्यापक हरकुळखुर्द गावडेवाडी यांच्या मार्गदर्शन खाली अतिशय उत्तम नियोजन करून विद्यार्थ्यांना अधिक ज्ञान ऊपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व थरातून कौतुक होत आहे. असे नवनवीन उपक्रम हरकुळखुर्द गावातील लोकांच्या सहकार्यातून हरकुळखुर्द गावडेवाडी शाळा नेहमीच राबवत असते.
1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98


Subscribe










