कणकवली येथील रिगल कॉलेजमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

वृक्षारोपण करून दिला निसर्ग संवर्धनाचा संदेश कणकवली : कणकवली येथील रिगल कॉलेज, जाणवली येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या परिसरात फुलझाडांच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या…






