Category बातम्या

खर्डेकर महाविद्यालयात ‘नादब्रह्म’चा जयघोष

भाजप नेते विशाल परब व सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक महोत्सव उत्साहात! वेंगुर्ला येथील प्रतिष्ठित बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘नादब्रह्म २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य युवा नेते श्री.…

पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांची तारीख ठरली

पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांची तारीख अखेर जाहीर झाली असून सिंधुदुर्ग – रत्नागिरीसह राज्यातील 12 जि.प व 125 प स.निवडणुका 5 फेब्रुवारी रोजी 7. 30 ते 5.30 या वेळेत होणार असून मतमोजणी 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. नामनिर्देशन प्रक्रिया आँफ…

इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल स्पर्धा 25 जानेवारीला कुडाळमध्ये

25 किमी ची फनरेड तर 60 किमीची एलिट रेसचा समावेश कुडाळ : सायकलिस्ट्स असोसिएशन सिंधुदुर्गतर्फे इन्स्पायर सिंधुदुर्ग या सायकल स्पर्धेचे आठवे संस्करण रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी बॅ. नाथ पै मैदान, एमआयडीसी, कुडाळ येथे पार पडणार आहे. ही स्पर्धा…

माडखोल येथे भाजप युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य वास्तूचे उद्घाटन!

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची प्रेरणा आणि सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माडखोल येथे नूतन बांधण्यात आलेल्या शिव छत्रपती सैनिक भवनचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. भाजपचे धडधडीच युवा नेते विशालजी परब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि…

प्राथमिक शाळा तेंडोली गावठण या शाळेच्या धोकादायक छप्पराचा भाग शुक्रवारी कोसळला

शिक्षण विभागाकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही पालकांनी मुलांना शाळेसमोरील अंगणात बसवून भर उन्हात शाळा भरवत केले आंदोलन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा तेंडोली गावठण या शाळेच्या धोकादायक छप्पराचा भाग शुक्रवारी (९ जानेवारी रोजी) कोसळला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत…

ओरोस जिजामाता चौकात भीषण अपघात

दुचाकीची टेम्पोला धडक, कर्नाटकचा तरुण गंभीर जखमी सिंधुदुर्गनगरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ओरोस परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून, शनिवारी (दि. ११) दुपारी एक भीषण अपघात घडला. जिजामाता चौकासमोरील मिडल कटजवळ गॅस एजन्सीच्या टेम्पोला दुचाकीने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात…

अणावमध्ये ‘हास्यजत्रा’ फेम कलाकारांची मांदियाळी; ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ उत्साहात

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील अणाव गावाने आज एक वेगळाच उत्साह अनुभवला. निमित्त होते ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत’ आयोजित ‘सेलिब्रिटी गावभेट’ कार्यक्रमाचे. या सोहळ्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसिद्ध अभिनेते पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी उपस्थिती लावून ग्रामस्थांशी संवाद साधला.…

मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर आढळली बेवारस बॅग

सर्वत्र खळबळ; युद्धपातळीवर तपास सुरू मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मलबार हिल येथील ‘सुवर्णगड’ या शासकीय निवासस्थानाबाहेर आज सकाळी एक अज्ञात संशयास्पद बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या निवासस्थानाबाहेर अशा प्रकारे बेवारस…

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत विकास कामांचा शुभारंभ व लोकर्पण

सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर नेणार – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला असून, अनेक उपक्रमांत जिल्ह्याने प्रगतशील आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हीच कामगिरी…

error: Content is protected !!