घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघातून दीपक नारकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, घावनळे जिल्हा परिषद विभागातून अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेकडून दीपक नारकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे या विभागातील राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून कार्यकर्त्यांमध्ये…







