
मालवण : कुंभारमाठ गावची सुकन्या कु. दीप्ती प्रदीप शिंदे हिने अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल मालवण मधून कला शाखेतून प्रथम क्रमांक पटकावला. बारावी HSC परीक्षा २०२६ चा निकाल आज जाहीर झाला. नेहमीप्रमाणे यावेळी देखील राज्यात कोकणाने बाजी मारली. मालवण तालुक्यातील कुंभारमाठ गावची सुकन्या कु. दीप्ती प्रदीप शिंदे हिने ना. अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल मालवणमध्ये कला शाखेतून ८३.५० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. तिला ६०० पैकी ५०१ गुण प्राप्त झाले. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत असून कुंभारमाठ गावच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा रोवला गेला आहे.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111



Subscribe










