कुडाळ : वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी पणदूरतिठा
बोर्ड परीक्षा इ. 12 वी ( एच.एस. सी ) 2026 चा निकाल 98.66% लागला.
दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठा प्रशालेतून फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये झालेल्या इयत्ता बारावी ( एच. एस. सी. ) परीक्षेत तिन्ही शाखेत मिळून एकूण २९९ विद्यार्थी बसले पैकी २९५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९८.६६% लागला.
कला विभाग
प्रथम – कु. साक्षी सुरेश वरक ५२२ / ८७.००%
द्वितीय – कु. रेणुका राजन पावसकर ४३८ / ७३.००%
तृतीय – कु. ऐश्वर्या शिलवंत दुर्वे ४३१ / ७१.८३%
विज्ञान विभाग
प्रथम – कु. वासुदेव विनायक बिले ५०८ / ८४.६७%
द्वितीय – कु. भक्ती नागेश आईर ४९९ / ८३.१७%
तृतीय – कु. वंदना मंगेश पवार ४९६ / ८२.६७%
वाणिज्य विभाग
प्रथम – कु. प्राची प्रविण कदम ५११ / ८५.१७%
द्वितीय – कु. निशांत संतोष परब ४९६ / ८३.५०%
तृतीय – कु. तन्वी संदिप शेलटे ४८७ / ८१.१७%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चेअरमन श्री. आपासाहेब गावडे, संस्था सचिव श्री. नागेंद्रजी परब, उपाध्यक्ष श्री. प्रकाश जैतापकर व संस्था पदाधिकारी संचालक, आणि मुख्याध्यापक श्री. एम. जी. कर्पे सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.


Subscribe










