
युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके व सहकाऱ्यांची चमकदार कामगिरी
सरपंचांसह 7 सदस्य असे 8 ही जागा शिवसेनेकडे बिनविरोध
कुडाळ : कडावल ग्रामपंचायत होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीमध्ये चुरस निर्माण होईल अशी शक्यता असताना माननीय आमदार निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत संपूर्ण ग्रामपंचायत राणेंच्या हाती निर्विवाद आणण्याचा करिष्मा कार्यकर्त्यांनी केला.
अनेक वर्षांनंतर झालेल्या या बदलाचा फायदा आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गावाला होईल व कडावल गावात अनेक वर्षे प्रलंबित असलेली विकासात्मक कामे मार्गी लागतील अशी आशा व्यक्त होत आहे.
सरपंच म्हणून रश्मी मोरजकर /कोरगावकर तर सदस्य म्हणून स्वरूप वाळके, समीर परब, सुचिता देवळी,अंकिता मुंज, कार्मेलीन पिंटो,शांतिसेन अटक,प्रज्ञा कोळापटे यांची निवड झाली आहे
1
/
110
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
1
/
110



Subscribe










