कुडाळ : कुडाळ तालुक्यातील आंबडपाल मुख्य रस्ता ते नाईकवाडी रस्ता मंजूर असून देखील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नव्हती. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंबडपाल उपसरपंच धीरेंद्र उर्फ गोट्या चव्हाण व ग्रामपंचायत सदस्य प्रसाद नाईक यांनी कुडाळ पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण छेडले होते. अखेर या उपोषणाला यश मिळाले असून प्रशासनाने रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिले. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर अखेर चव्हाण यांनी आपले उपोषण स्थगित केले.
1
/
103
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
महाराष्ट्र सरकारचा मच्छीमारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय #niteshrane
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
1
/
103


Subscribe










