Category बातम्या

सावंतवाडी येथे गोवा बनावटीच्या दारूसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई सावंतवाडी : सावंतवाडी – आंबोली मार्गावर अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून करण्यात आली. यामध्ये ११ लाख…

‘अद्वैत’ दिवाळी अंक राज्यस्तरीय व सिंधुदुर्ग – रत्नागिरी आंतरजिल्हास्तरीय कथा-कविता पुरस्कार जाहीर

राज्यस्तरीय कथा पुरस्कार नयना गुरव यांना तर कविता पुरस्कारावर आनंद घायवट आणि काशिनाथ वर्देकर यांची मोहोर आंतरजिल्हास्तरीय कथा स्पर्धेत समीर वेंगुर्लेकर तर कविता स्पर्धेत सिद्धी परब यांना प्रथम पुरस्कार कणकवली : आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलतर्फे आयोजित ‘अद्वैत’ दिवाळी अंक…

आयुष्यमान आरोग्य मंदिर हेदुळ येथे क्षयरोगासाठी पोषण आहार किट वाटप.

कुडाळ : महाराष्ट्र सरकारने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा सेवा पंधरवडा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. विविध सरकारी क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम सादर करण्यात येत असताना हेदुळ येथील कु. कन्हैया नंददीपक गावडे यांच्याकडून टीबीमुक्त ग्रामपंचायत अंतर्गत क्षय रुग्णासाठी आहार वाटत…

एसटी कामगारांच्या राज्यव्यापी आंदोलनाला सिंधुदुर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा

माजी आमदार वैभव नाईक यांची माहिती शिवसेना एसटी कामगार सेनेच्या पदाधिकारी व सदस्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे केले आवाहन

कुडाळ शहरात एका रिक्षाचालकाचे युवतीसोबत गैरवर्तन

रिक्षाचालक फरार फरार होताना रिक्षा सीसीटीव्हीत कैद कुडाळ : कुडाळ शहरात एका रिक्षाचालकाकडून युवतीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत युवतीने कुडाळ पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून संबंधित रिक्षाचालकाचा कसून शोध सुरू…

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या शाळेला एल आय सी “गोल्डन ज्युबिली फाउंडेशन” मुंबई यांची २३.०६ लाखांची देणगी

त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचालित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे ता. मालवण जि. सिंधुदुर्ग या विद्यालयाच्या शाळा परिसराला दगडी कुपंण करण्यासाठी एल आय सी गोल्डन ज्युबिली फाउंडेशन मुंबई यांनी रुपये २३.०६ लाखांची देणगी दिली आहे. सदर देणगी त्यांनी मार्च २०२२ ते…

आंबोली शाळेतील मुख्याध्यापकाची गळफास घेत आत्महत्या

टीईटी परीक्षेत अपयश आल्याने उचलले टोकाचे पाऊल आंबोली : येथील गावठणवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आनंद सुरेश कदम (वय ३६) यांनी गेळे- कदमवाडी येथील आपल्या राहत्या घरी रात्री ९.३० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रात्री…

गेल्या १५ वर्षात कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत यांचा 2900 कार्यक्रमांचा टप्पा पार

कुडाळ : आजच्या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच कलाही जोपासली पाहिजे कलेतून आपण आपले अस्तित्व निर्माण करू शकतो असे प्रतिपादन कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिने केले . गेल्या 15 वर्षात 2900 कार्यक्रमाचा टप्पा पार केल्याबद्दल तिचा गौरवपर सत्कार…

दीक्षा बागवे खून प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी

बागवे कुटुंबियांनी मा. आ. वैभव नाईक यांच्या समवेत जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेत केली मागणी

पोखरण बौद्धवाडी रस्त्यावर साकव बांधकामासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार ५० लाखांचा निधी मंजूर.

कुडाळ : तालुक्यातील पोखरण बौद्धवाडी येथे साकव बांधकाम करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार समाजकल्याण विभागामार्फत ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाची सुरुवात होणार आहे. या कामाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती, तसेच आमदार निलेश राणे…

error: Content is protected !!