लाचखोर तलाठी जाळ्यात

मालवणमध्ये ४००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडला! मालवण : जमिनीच्या वारस तपासणीसारख्या सामान्य कामासाठीही सर्वसामान्यांकडून लाच घेण्याचे प्रकार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. मालवण येथील मसुरे तलाठी निलेश किसन दुधाळ (वय २६) याला सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB)…








