धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला ?

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोपांची वादळी स्थिती निर्माण झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर…








