‘एमआयटी’ – लाईफ ट्रांन्सफॉर्मेशन सेंटर’ व ‘राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राचा १२ मार्च रोजी भव्य उद्घाटन सोहळा!

केंद्रीय कृषी व ग्रामविकास मंत्री करणार उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस यांसह दिग्गज मंत्र्यांची लाभणार उपस्थिती. सिंधुदुर्गातून ॲड. नकुल पार्सेकर, डॉ. संतोष राणे, प्रा. रुपेश पाटील आमंत्रित. सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे येथील शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ‘यशदा’ या प्रशिक्षण केंद्रांनंतर…






