कनकनगर येथील महापुरुष मंदिरात ब्राम्हण भोजन समारंभ संपन्न

नगराध्यक्ष, उपगराध्यक्ष व नगरसेवकांचा केला सत्कार प्रभागातील अनेक वर्षे प्रलंबित असलेली कामे मार्गी लावणार – संदेश पारकर कनकनगर वासियांमुळेच उपनगराध्यक्ष पदाचा मान मिळाला – सुशांत नाईक कणकवली – कनकनगर येथील श्री महापुरुष मंदिरात प्रतीवर्षी प्रमाणे ब्राम्हण भोजन समारंभ संपन्न झाले.…







