आंगणेवाडी कडे जाणाऱ्या कणकवली आचरा रस्त्याचे काम धीम्या गतीने

22 फेब्रुवारी पूर्वी काम मार्गी लागण्याची शक्यता धुसर पालकमंत्री नितेश राणेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष कणकवली : दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी ची यात्रा यावर्षी 22 फेब्रुवारी रोजी होत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर…








