खांबाळे-वैभववाडी येथील घटना…
वैभववाडी : वयोवृद्ध वडिलांना गंभीर मारहाण करणाऱ्या विलास बाबाजी मोहिते रा. खांबाळे मोहितेवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील बाबाजी केशव मोहिते 80 यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना दिनांक 4 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली.
आरोपी विलास मोहिते हा रात्री दारु पिऊन घरी आला. त्याने शिवीगाळ करून तुमच्यामुळे माझी बायको मला सोडून गेली असे म्हणत वडिलांना जोरदार माराहाण केली. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत वडील बाबाजी मोहिते यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुलगा विलास मोहिते याच्यावर माराहाण प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस सोनल गोसावी करीत आहेत..
1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98


Subscribe









