हिंदळे येथे सेवानिवृत्त वृद्ध शिक्षिकेच्या घराचा मार्ग रोखला; प्रशासनाने न्याय देण्याची मागणी

मुख्य गेटवर अज्ञात व्यक्तींनी चिरे लावून येण्या-जाण्याचा मार्ग केला बंद देवगड : हिंदळे येथील सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षिका विमल गणेश प्रभु यांच्या घराच्या मुख्य गेटवर अज्ञात व्यक्तींनी चिरे लावून त्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे प्रभु या आपल्याच घरात…








