रविवार दिनांक 02 ऑगस्ट 2026 रोजी मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली
माऊली मित्र मंडळाचे सर्वेसर्वा श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या निवासस्थानी सुनील काणेकर, महेश काणेकर, सुनिल सांगवेकर, सुनिल वर्दम, साबाजी शिंदे, किशोर चव्हाण, विवेक मुंज, भाई काणेकर दहावी विद्यामंदिर हायस्कूल कणकवली चे 1981/82 सालचे सर्व वर्ग मित्र उपस्थित होते
यावेळी समाज सेवक श्री संजय बाबी मालंडकर यांनी असे म्हटले की, असे च आपण एकमेकांना भेटत राहू या, आणि आपण आता सरासरी सर्व 60 ते 65 वर्षा चे झालेले आहोत, तरी अशी च कमीत कमी 101 वर्षे जीवन जगायचे आहे, तेही स्वतः च्या पायाणी चालत यायचे असून, मैत्री म्हणजे च सुखी जीवन जगण्यासाठी चे औषध आहे. सर्वांना मैत्री दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा, असे हि त्यांनी म्हटले आहे