शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्यावर जाण्याची संधी, २० ऑगस्ट पर्यंत अर्ज करा

सिंधुदुर्गनगरी : कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राज्य पुरस्कृत ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ ही योजना राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील पात्र व प्रगतीशील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. २० ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा…








