Category बातम्या

कुडाळ शिवसैनिकांनी दिल्या भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

कणकवली : युवासेना तालुका सचिव साईराज दळवी, उपतालुका सचिव विनोद उर्फ आबा सावंत, लवू कदम यांनी भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांची वाढदिवसानिमित्त भेट घेतली. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

उभ्या टेंपोमध्ये महिलेचा संशयास्पद मृतदेह

पोलिसांकडून एका इसमास ताब्यात; मृतदेहाच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव झाल्याने संशय बळावला डिचोली बाजारातून जुन्या पोलिसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला बाजारातच असलेल्या एक इमारतीच्या खाली पार्क करून ठेवलेल्या टेंपोत मागील बाजूस एका महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली. या घटनेची…

सावंतवाडी येथील महिलेचा आढळला कारवार येथील समुद्रकिनाऱ्यावर विवस्त्र मृतदेह

अत्याचार करून खून केल्याचा पोलिसांचा संशय सावंतवाडी : येथे राहणाऱ्या परप्रांतीय महिलेचा कारवार येथील समुद्रकिनाऱ्यावर विवस्त्र मृतदेह आढळून आला आहे. अत्याचार करून तिचा खून केला असावा, असा कारवार पोलिसांचा संशय असून त्यानुसार अधिक तपासासाठी तेथील पोलिसांचे पथक सावंतवाडीत दाखल झाले…

मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी येथे अपघात

मोटरसायकलला कारची धडक दुचाकीस्वार जखमी कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी येथील साई मंदीर जवळ चार चाकी कार आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. भरधाव कारने समोर चाललेल्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास झाला.…

तरुणाचा मृतदेह आढळला सडलेल्या अवस्थेत

वैभववाडी तालुक्यातील घटना वैभववाडी : सांगुळवाडी खालचीवाडी येथील मंगेश वासुदेव रावराणे वय 46 वर्ष या तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत त्याच्या राहात्या घरात आढळून आला. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. याबाबत त्याचा चुलत भाऊ दिलिप तुकाराम रावराणे यांनी वैभववाडी पोलीस…

कुडाळ तालुका खरेदी विकी संघाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक व्ही. पी. गावडे यांचे निधन

कुडाळ / प्रतिनिधी कुडाळ तालुका खरेदी विकी संघाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक वासुदेव पुतळाजी गावडे ( व्ही पी गावडे) वय 74 यांचे 23 डिसेंबर रोजी कुडाळ येथे निधन झाले त्यांनी कुडाळ संघात 24 वर्ष सेवा केली सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांचे…

हुमरमळा (वालावल) गावातील जलजिवंन कामांना पैसे मिळाले नसल्याने कामे अपुर्ण !

ठेकेदारांचे पैसे पंधरा जानेवारी पर्यंत मिळाले नाही तर जिल्हा परिषदेच्या सि ओ दालनासमोर केव्हाही ठीय्या मारणार – श्री अतुल बंगे कुडाळ : हुमरमळा वालावल गावातील जलजिवंन योजनेंतर्गत काही अपुर्ण राहीलेली कामे आणि सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांचे पैसे अडकले असुन येत्या पंधरा…

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

विवाहितेच्या भावाने दिली फिर्याद कणकवली : तालुक्यातील तळेरे येथील दुर्गा देवेंद्र खटावकर (वय २९) यांच्या आत्महत्येप्रकरणी पती देवेंद्र रंजन खटावकर ( ३५, रा. तळेरे ) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद दुर्गा यांचा भाऊ अक्षय…

दोडामार्ग बाजारपेठेत थरारक अपघात

दुचाकीस्वार ट्रॅक्टरच्या चाकावर जाऊन आदळला दोडामार्ग : येथील बाजारपेठेत आज दुपारी थरारक आणि विचित्र अपघात घडला. दोन मोठ्या वाहनांच्या मधून रस्ता काढणाऱ्या एका स्कूटरला मागून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून, सुदैवाने तो मोठ्या अनर्थातून…

१९ वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

दोडामार्ग तालुक्यातील घटना आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली होती चिठ्ठी दोडामार्ग : तालुक्यातील परमे फणसवाडी येथील १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. गौरी नंदकिशोर सुतार असे या मृत तरुणीचे नाव असून ती कुडाळ तालुक्यातील…

error: Content is protected !!