उबाठाच्या कीर्ती एकावडे ६७८ पराभूत
कणकवली : लोरे पंचायत समिती मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या मानसी मराठे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. मानसी मराठे यांना एकूण २७८२ मते मिळाली.
त्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कीर्ती एकावडे यांना केवळ ६७८ मते मिळाली. तर नोटाला ४९ मते पडली.
या मतदारसंघात एकूण ३५०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मानसी मराठे यांनी २१०४ मतांचे स्पष्ट मताधिक्य मिळवत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला.
या विजयामुळे लोरे परिसरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, निकाल जाहीर होताच समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला.
1
/
102
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
आ. दीपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #deepakkesarkar
कुडाळ नगरपंचायतच्या विशेष सभेत जोरदार खडाजंगी #kudal #sindhudurg
नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर व नगरसेविका संध्या तेरसे यांच्यात खडाजंगी #kudal
निलेश राणे संतापले; ३० वर्षे लागतात का किरकोळ कामं करायला? | Nilesh Rane #nileshrane
निलेश राणे संतापले; ३० वर्षे लागतात का किरकोळ कामं करायला? #nileshrane
1
/
102

Subscribe










