विलास गांवकर यांचे निधन

कणकवली : कलमठ नाडकर्णी नगर येथील विलास साबाजी गांवकर (61) यांचे आज सकाळी प्रदीर्घ आजाराने टिटवाळा , मुंबई येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या दुर्धर आजारावर मुंबई येथे उपचार सुरू असल्याने सध्या ते टिटवाळा येथे राहावयास होते. अंत्यसंस्कार शनिवारी सायंकाळी उशिरा…


