कुडाळमध्ये रिक्षा पलटी होऊन अपघात

नर्सिंगचे विद्यार्थी किरकोळ जखमी चालक फरार कुडाळ : कुडाळ शहरात आज दुपारी एक रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात नर्सिंगचे शिक्षण घेणारे सहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. कणकवली पासिंगची ही रिक्षा होती, तर रिक्षाचालकाचा एक मित्र गंभीर जखमी…








