ओरोस बु. जिल्हा परिषद मतदारसंघातून सुप्रिया वालावलकर यांचा अर्ज दाखल

महायुतीच्या विजयाचा व्यक्त केला विश्वास कुडाळ : कुडाळ तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, माजी पंचायत समिती सदस्य सुप्रिया संतोष वालावलकर यांनी आज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज कुडाळ तहसीलदार कार्यालयात सादर केला. भारतीय जनता पक्षातर्फे त्यांनी ओरोस बु.…








