Category बातम्या

गुरांच्या बेकायदेशीर वाहतूकप्रकरणी कुडाळचे दोघे ताब्यात;

साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त वैभववाडी : टेम्पोतून बेकायदेशीररित्या गुरे वाहतूक करत असल्याप्रकरणी वैभववाडी पोलिसांनी काल (ता. २) पहाटे भुईबावडा हेत फाटा येथे मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सहा गुरांसह टेम्पो ताब्यात घेतला असून, यात ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल…

अखिल भारतीय मराठा महासंघाची पूरग्रस्तांसाठी मदत मोहीम यशस्वी

कुडाळ – अखिल भारतीय मराठा महासंघ, कुडाळ यांच्या तालुकाध्यक्ष श्री. संतोष परब यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांसाठी आयोजित केलेली मदत मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. २६ सप्टेंबर २०२५ रोजी महासंघाकडून जाहीर आवाहनानंतर, सोलापूर, धाराशिव व लातूर जिल्ह्यातील महापूरबाधित बळीराजांसाठी मदत…

कणकवलीत जनावरांची क्रूर वाहतूक उघडकीस;

दोन जणांविरुद्ध तक्रार दाखल कणकवली : तालुक्यातील कनेडी परिसरात अवैधपणे जनावरांची वाहतूक करणारा एक टेम्पो स्थानिकांच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.चैतन्य मनोहर नाईक (वय 23, राह. हळवल परबवाडी,…

देवगडमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल ​देवगड: देवगड तालुक्यातील एका गावामधून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने देवगड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ​पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही…

शिरोडा- वेळागर समुद्रातील घटना

आज 2 पर्यटकांचे मृतदेह मिळाले मृतांची एकुण संख्या- 5 2 पर्यटक अद्यापही बेपत्ता सिंधुदुर्गनगरी : काल दि. 3 ऑक्टोबर 2025 रोजी शिरोडा – वेळागर येथील समुद्रात सायंकाळी 8 पर्यटक बुडाल्याची घटना घडली होती. या पर्यटकातील 4 जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात…

पोईप आदर्श रिक्षा संघटना व ग्रामस्थ पोईप यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 20/20 डबलबारी भजनाचे आयोजन

बुवा श्री हेमंत तेली व बुवा श्री सुजित परब सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता आयोजन संतोष हिवाळेकर/पोईप पोईप आदर्श रिक्षा संघटना व ग्रामस्थ पोईप यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर 2025 रोजी…

मंत्री नितेश राणेंचा वैभववाडीत उबाठा वर मोठा घाव!

तालुका प्रमुख मंगेश लोके सह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश मंत्र नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रेरित होऊन भाजपात पक्ष प्रवेश;मंगेश लोके ओरोस : वैभववाडी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मंत्री नितेश राणे यांनी फार मोठा सुरुंग लावला. उबाठा चे तालुकाप्रमुख…

तालुकास्तरीय शालेय थाळीफेक स्पर्धेत मांडकुली हायस्कूलचे यश

नमन सुर्यकांत भोई तालुक्यात प्रथम प.पू.आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली केरवडेतालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत मांडकुली हायस्कूलचा विद्यार्थी कु.नमन सुर्यकांत भोई याने 17 वर्षाखालील थाळी फेक प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत उज्वल यश संपादन केले आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची जिल्हास्तरीय…

उबाठा सेनेचे वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी

वैभववाडी : वैभववाडी उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सचिव विनायक राऊत यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात…

शिरोडा येथे बुडालेल्या ४ पर्यटकांपैकी एकाचा मृतदेह सापडला

वेंगुर्ला : तहसीलदार वेंगुर्ला यांचेकडून प्राप्त माहितीनुसार बुडालेल्या 04 पर्यटकांपैकी फरहान मोहम्मद मणियार, वय वर्षे 20 , राहणार कुडाळ यांचा मृतदेह आढळून आला. काल शिरोडा येथील समुद्रात बुडालेल्या ९ पर्यटकांपैकी २ जणांना वाचवण्यात यश आले असून ३ जणांचा मृत्यू झाला…

error: Content is protected !!