सावंतवाडी उद्यानाच्या परिसरात असलेल्या नाल्यावर कायमस्वरुपी रंगमंचाची उभारणी करा

भाजपाचे युवा नेते रुजूल पाटणकर व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणा-या मान्यवरांची मागणी सावंतवाडी : शहराची सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेता सावंतवाडी उद्यानाच्या परिसरात असलेल्या नाल्यावर कायमस्वरुपी रंगमंचाची उभारणी करा. त्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाजपाचे युवा नेते रुजूल पाटणकर…







