मुंबई : शुक्रवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास माहीम येथील शमशुद्दीन शेख नावाच्या व्यक्तीला हार्ट अटॅक आणि ब्रेन हॅमरेज आघात एकाच वेळी झाला. संकटांनी जणू दोन्ही बाजूंनी मारा केला. जवळच असलेल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यासाठी घेऊन गेले असता जोपर्यंत ऍडमिशन…
अखिल भारतीय मराठा महासंघ, कुडाळ आणि अ. भा. म. महासंघ ॲड. सुहास सावंत यांचे आयोजन कुडाळ : रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजता अखिल भारतीय मराठा महासंघ, कुडाळ आणि अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष ॲड.…
सांगली येथील दोघांना सावंतवाडीतून अटक सावंतवाडी : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात घडलेल्या बहादूर देसाई (५४) या मजुराच्या खून प्रकरणी सावंतवाडीतून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये इब्राहिम इंसाफ मुजावर आणि अश्फाक खान इकबालखान पठाण (दोघे रा. मिरज, जि. सांगली) यांचा…
सिंधुदुर्ग, रायगडसह राजगड, प्रतापगड आणि विजयदुर्गचाही समावेश मुंबई : महाराष्ट्रातील शिवरायांच्या ११ किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. यात सिंधुदुर्ग, विजयदुर्गचा समावेश आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सपोस्ट करून दिली आहे. यात रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी,…
संतोष हिवाळेकर / पोईप (वार्ताहर) – प्रिपेड वीज मीटरमुळे वाढीव वीज बिले आल्याने संतप्त बनलेल्या पोईप खालची पालव वाडी – बेलाची वाडी येथील ग्रामस्थांनी जि. प. माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांडाळकर यांच्या नेतृत्वाखाली मसदे विरण येथील वीज कार्यालयात…
संतोष हिवाळेकर / पोईप दिनांक १५/३/२०२४चा संचमान्यता जी आर रद्द व्हावा यासाठी मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी पालक ,विद्यार्थी यांना बरोबर घेऊन राज्यव्यापी आंदोलन करण्यात केले.याचाच भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात माननीय जिल्हाधिकारी यांना हा शासन…
डिगस – चोरगेवाडी परिसरातील घटना कुडाळ : पणदूर घोडगे रस्त्यानजिक डिगस -चोरगेवाडी फाटा ते सुर्वेवाडी दरम्यान एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळण्याचा प्रयत्न एका परप्रांतीय युवकाने केला. मात्र त्या महिलेने प्रसंगावधान राखत प्रतिकार केला. त्यानंतर तेथून पलायन केलेल्या…
पावतीअभावी पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह ना प्रशासनाचे भय, ना कायद्याचा धाक! सिंधुदुर्ग : पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरलेला कुंभवडे येथील कुंभवडे बाबा वॉटरफॉल सध्या चर्चेचा विषय बनला आहे. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येथे येणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश शुल्क आणि पार्किंग शुल्क आकारले जात असले तरी, त्या…
मानसिक स्थिती बिघडल्याने घेतला गळफास कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मांडकुली येथे ४८ वर्षीय विवाहितेने मानसिक स्थिती बिघडल्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रदन्या प्रमोद पेडणेकर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्या मागील तीन वर्षांपासून मनोरुग्ण होत्या…
कणकवली : ज्ञानवृक्षाची पावन पूजा, गुरु-शिष्य परंपरेचा अनुपम सोहळा, कणकवली येथील रिगल कॉलेजमध्ये आज मोठ्या उत्साहात आणि असीम आदरभावाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. भारतीय संस्कृतीत गुरुला ब्रह्मा, विष्णू, महेश समान पूजनीय मानले जाते आणि याच उदात्त भावनेने ओतप्रोत भरलेला हा…