Category बातम्या

अटल मॅरेथॉनच्या राष्ट्रीय स्पर्धेत कुडाळ हायस्कूल अव्वल

कुडाळ : 2023-24 च्या अटल मॅरेथॉन या नीती आयोगाने घेतलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत टॉप ४०० मधे कमशिप्र मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे मॉडेल बसले होते. त्याचाच पुढचा भाग म्हणून या टॉप ४०० मधून टॉप १५० मॉडेल शॉर्टलिस्ट केली गेली. त्यामध्ये…

पालकमंत्री नितेश राणे १३ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे १३ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे. रविवारी सकाळी १०.३० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने कनेडीकडे…

युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य व कोकण विभाग निरीक्षक श्री. राहुल अवघडे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

कुडाळ : शनिवार दिनांक १२ जुलै २०२४ रोजी कुडाळ येथे कुडाळ- मालवण युवासेना प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य व कोकण विभाग निरीक्षक श्री. राहुल अवघडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर,युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर,कुडाळ…

जागतिक वारसा स्थळांमध्ये विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश झाल्याने विजयदुर्गवासियांची जबाबदारी वाढली – जिल्हाधिकारी अनिल पाटील

विजयदुर्ग : जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांचा समावेश ‘युनेस्को’ च्या वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे. ही नक्कीच सिंधुदुर्ग वासियांसाठी आनंदाची बाब आहे.पर्यटकांना तसेच इतिहास अभ्यासकांना या घटनेमुळे प्रेरणा मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या १२ किल्ल्यांच्या माध्यमातून आपणा सर्वांना…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने वर्षावास प्रबोधन मालिकेचा उद्घघाटन आणि विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम संपन्न…

सिंधुदुर्ग : दी बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने वर्षावास हा पवित्र बौद्धांच्या ज्ञानवर्धक कार्यक्रमातील एक चातुर्मास कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे…

राजाचं मन असलेला नेता – आ. निलेश राणे

मुंबई : शुक्रवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास माहीम येथील शमशुद्दीन शेख नावाच्या व्यक्तीला हार्ट अटॅक आणि ब्रेन हॅमरेज आघात एकाच वेळी झाला. संकटांनी जणू दोन्ही बाजूंनी मारा केला. जवळच असलेल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यासाठी घेऊन गेले असता जोपर्यंत ऍडमिशन…

पिंगुळी येथे पारंपरिक भातशेती लागवड उपक्रम

अखिल भारतीय मराठा महासंघ, कुडाळ आणि अ. भा. म. महासंघ ॲड. सुहास सावंत यांचे आयोजन कुडाळ : रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजता अखिल भारतीय मराठा महासंघ, कुडाळ आणि अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष ॲड.…

मजुराच्या खूनप्रकरणी दोघे ताब्यात

सांगली येथील दोघांना सावंतवाडीतून अटक सावंतवाडी : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात घडलेल्या बहादूर देसाई (५४) या मजुराच्या खून प्रकरणी सावंतवाडीतून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये इब्राहिम इंसाफ मुजावर आणि अश्फाक खान इकबालखान पठाण (दोघे रा. मिरज, जि. सांगली) यांचा…

शिवरायांच्या ११ किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश

सिंधुदुर्ग, रायगडसह राजगड, प्रतापगड आणि विजयदुर्गचाही समावेश मुंबई : महाराष्ट्रातील शिवरायांच्या ११ किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. यात सिंधुदुर्ग, विजयदुर्गचा समावेश आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सपोस्ट करून दिली आहे. यात रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी,…

error: Content is protected !!