Category बातम्या

जिव्हाळा सेवाश्रमचा दहावा वर्धापन दिन १४ फेब्रुवारी रोजी

विविध क्षेत्रातील १० मान्यवरांना मिळणार ‘जिव्हाळा गौरव पुरस्कार’ कुडाळ : सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमच्या वतीने गेली दहा वर्षे वृद्धांची मनोभावे सेवा केली जात असून, समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा मान्यवरांना ‘जिव्हाळा गौरव…

निवडणूक काळात तळवडे गावातील अपक्ष महिला उमेदवाराच्या माहिती पत्रकावर जादूटोण्याचा प्रकार

अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदुर्गने वेधले सावंतवाडी पोलिसांचे लक्ष सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे गावात निवडणूक काळात एका महिला अपक्ष उमेदवाराच्या निवडणूक माहिती पत्रकावर जादूटोणा करत गावाच्या स्थानिक स्मशानभूमीत वस्तू ठेवण्याचा प्रकार सिंधुदुर्ग जिल्हा अंधश्रध्दा निर्मूलन समिती ने उघडकीस आणत…

मालवण – कुंभारमाठ येथे भीषण अपघात

चारचाकीची दुचाकीला धडक दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू मालवण : मालवण शहरानजिक कुंभारमाठ येथे टाटा सुमो गाडीने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सचिन राठोड हा २५ वर्षीय युवक जागीच मयत झाला. सुमो चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्याला…

कामगारांच्या विविध मागण्यांसाठी श्रमिक कामगार संघटनेची मंत्रालयात कामगार मंत्री यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा.

मुख्य 5 मागणी मधील 2 मागण्या तात्काळ केल्या पूर्ण मुंबई : श्रमिक कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी मंत्रालयात कामगार मंत्री महोदय आकाशजी फुंडकर साहेब यांची भेट घेऊन बांधकाम कामगार यांच्या मागण्या विषयी 9-2-2025 रोजी लेखी निवेदन देऊन…

माझा विजय हे कार्यकर्त्यांचे यश – लक्ष्मण उर्फ प्रदीप गावडे

हा विजय खासदार नारायण राणेंच्या चरणी समर्पित करतो भाजप पक्षाने मला निष्ठेचे फळ दिले आहे.ते फळच खुप गोड आहे कणकवली : कळसुली पंचायत समिती मतदार संघातून मला मिळालेला विजय हा माझा एकटयाचा विजय नसून माझ्या कळसुली मतदार संघातील मतदारांचा, जनतेचा…

“कोकणच्या आंबा-काजू प्रश्नावर सरकार गंभीर; तात्काळ बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश”

पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घडवून आणली चर्चा आंबा-काजू शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाकडून तातडीने परिस्थितीचा मागविला अहवाल आंबा-काजू शेतकऱ्यांना मदत देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारचे काम सुरू; मंत्री नितेश राणेकणकवली : मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधुदुर्ग व…

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ (वटवृक्ष) मंदिराचे अध्यक्ष श्री. महेशदादा इंगळे साहेब यांची कुडाळचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट…

कांदे कुटुंबीयांकडून पाद्यपूजा आणि सत्कार सोहळा स्वामी भक्तांच्या उपस्थितीत स्वामींच्या नामघोषांत पार पडला… स्वामी समर्थांचे अनुभव , कथन मार्गदर्शन आणि आशीर्वाद आशीर्वाद दिले.. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिराचे अध्यक्ष श्री महेशदादा इंगळे साहेब सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना कुडाळचे माजी…

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग पक्षीय बलाबल

एकूण जागा – ५० भाजप – २७ राष्ट्रवादी (अजित पवार गट) – ०० शिंदेसेना – १४ काँग्रेस – ०० उद्धवसेना – ०३ राष्ट्रवादी (शरद पवार गट) – ०० इतर – ०६

पंचायत समिती – तालुकानिहाय अपडेट

📍 दोडामार्ग (एकूण 6)भाजप – 3शिवसेना (शिंदे) – 3ठाकरे सेना – 0अपक्ष – 0 📍 कुडाळ (एकूण 18)भाजप – 7शिवसेना – 6ठाकरे सेना – 5अपक्ष – 0 📍 वैभववाडी (एकूण 6)भाजप – 6शिवसेना – 0ठाकरे सेना – 0अपक्ष – 0…

कळसुली जिल्हा परिषद मतदार संघात महायुती चा दणदणीत विजय

कळसुली जिल्हा परिषद मतदार संघात भाजपच्या शीतल दळवी तर पंचायत समितीमध्ये लक्ष्मण गावडे भरघोस मतांनी विजयी ओसरगाव पंचायत समितीमध्ये अक्षता राणेंचा विजय कणकवली : कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप–शिवसेना महायुतीच्या शीतल दळवी यांनी १०२५ मतांच्या फरकाने विजय मिळवला. शीतल दळवी…

error: Content is protected !!