डिगस माध्यमिक डिगस च्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती

कुडाळ : ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी या सेवाभावी संस्थेमार्फत डिगस विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या शिष्यवृत्ती अंतर्गत प्रत्येकी विद्यार्थ्यास तीन हजार सहाशे रुपये एवढी आर्थिक मदत देण्यात आली. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सुशांत सूर्यकांत चव्हाण…







