कुडाळ – नाबरवाडी येथे काल रात्री झाड कोसळले

नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर आपत्कालीन यंत्रणेसह तत्काळ घटनास्थळी दाखल कुडाळ : गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काल रात्री कुडाळ – नाबरवाडी येथे रस्त्यावर झाड कोसळले. ही बातमी कळताच कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर घटनास्थळी नगरपंचायतीच्या आपत्कालीन यंत्रणेसह तत्काळ दाखल झाल्या.…







