मत्स्य आणि बंदर खाते आ.नितेश राणे यांना
महायुतीचे खातेवाटप जाहीर मंत्री उदय सामंत यांच्याकडे उद्योग व मराठी भाषा खाते मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित महायुतीचे खातेवाटप अखेर जाहीर झाले असून आ.नितेश राणे यांना मत्स्य आणि बंदर खाते मिळाले आहे.यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण कोकण विभागाला याचा…