अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट
ब्युरो न्यूज: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत “लिपिक” पदांच्या एकूण 10277 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025 आहे.
पदाचे नाव – लिपिक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – भारत भर
वयोमर्यादा – 20 – 28 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख -21 ऑगस्ट 2025अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/Notification Release: 29th July 2025.
Online Registration: 1st August to 21st August 2025.
Prelims Exam Dates: 4th, 5th, and 11th October 2025.
Mains Exam Date: 29th November 2025
सर्व अर्जदारांना online अर्ज करावा लागेल.आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन कॉपी अपलोड करणे बंधनकारक.
अर्ज फी – सर्वसाधारणासाठी ₹850/- (आरक्षित प्रवर्गासाठी सवलत उपलब्ध).फॉर्म www.ibps.in वरून उपलब्ध राहील.
Preliminary ExamMain ExamDocuments VerificationMedical ExaminationGen/ OBC/ EWS/ : ₹ 850/-SC/ ST/ Female/: ₹ 175/-Payment Mode: Online Mode