हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे हत्तीच्या हल्ल्यात ६५ वर्षीय हल्ल्यात शेतकर्याचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. या घटनेनंतर ग्रामस्थ, शेतकरी, बागायतदार चांगलेच आक्रमक झाले आहेत. वारंवार अशा घटना घडत असताना वनविभागाचे मात्र्व…








