तळवणे खाडीत सापडला अज्ञात पुरुषाचा मृतदेह

सावंतवाडी : तळवणे-खिरोईवाडी येथील तेरेखोल खाडीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. संबंधिताची ओळख पटण्यास अद्याप यश आलेले नाही. संबंधित मृतदेह हा ४३ वर्ष पुरुषाचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…








