युवकाचा मृतदेह सापडला विहीरीत

जाऊन येतो म्हणाला, पण परत काही आलाच नाही वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी कांबळीवाडी येथील ३२ वर्षीय युवक कल्पेश एकनाथ कांबळी याचा मृतदेह वायगणी, नांद्रुकवाडी येथील पाण्याच्या विहिरीमध्ये आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह आज सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.…








