Category बातम्या

वैभववाडी महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

वैभववाडी : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे महान नायक सुभाषचंद्र बोस यांची १२८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला…

एच.डी. गावकर सेवा संस्था (पांजिकृत) आयोजित कायदेशीर मार्गदर्शनपर कार्यशाळा

एच. डी. गावकर सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. कुमार कदम यांच्या संकल्पनेतून मध्या मुंबईतील जुन्या चाळी आणि गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांसाठी पुनर्विकास आणि पुनर्विकासाची संपूर्ण प्रक्रिया आदींबाबत कायदेशीर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता आयोजित करण्यात…

कुडाळ शिवसेनेच्या वतीने हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

आज 23 जानेवारी रोजी कुडाळ शिवसेना कार्यालय येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली.त्यावेळी खरेदी विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, माजी जि प अध्यक्षा सौ…

तांबळडेग-मोर्वे येथील नौका मालक आणि मिठबांव फिशिंग अ‍ॅण्ड ट्रेडिंग को-ऑप सोसायटीचे मंत्री नितेश राणे यांना निवेदन

देवगड : देवगड तालुक्यातील तांबळडेग -मोर्वे खाडीमुखात गाळ साचल्याने येथील मच्छीमारांना मासेमारी नौका समुद्रात घेऊन जाणे येणे धोक्याचे बनले आहे,या दोन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमार वस्ती आहे,तांबळडेग-मोर्वे अन्नपूर्णा खाडी मुखवार दोन्ही बाजूने बंधारा होणे अपेक्षित आहे,तांबळडेग आणि मोर्वे गावातील नौकामालक…

एसटी महामंडळाची “ती” निविदा प्रक्रिया अखेर रद्द

मुंबई: एसटी महामंडळासाठी १३१० बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याची निविदा प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली आहे. भाडेतत्त्वावर बस घेण्यासाठी नव्याने पारदर्शीपणे प्रक्रिया राबवण्याचे आदेश एसटी महामंडळाला देण्यात आले आहेत.निविदा प्रक्रियेत काही विशिष्ट ठेकेदारांवर मेहेरबानी दाखवण्यात आल्याचे समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला…

ओटवचे माजी सरपंच हेमंत परुळेकर यांना मातृशोक

कणकवली : तालुक्यातील ओटव येथील रहिवासी सुनंदा रामचंद्र परुळेकर ( वय ९७ ) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर तेथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, नातवंडे, सुना, मुली, असा परिवार आहे. सेवानिवृत्त शिक्षिका अश्विनी परुळेकर यांच्या त्या…

मोठी बातमी..राजन साळवी यांचा उद्याच शिवसेना शिंदे गटात प्रवेश?

मंत्री उदय सामंत यांचा खळबळजनक दावा रत्नागिरी: मंत्री उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यावर असतानाच उबाठा चे आणि काँग्रेसचे काही मंत्री आपल्या गटात येणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता दावोस दौऱ्यावरून परतल्या नंतर मंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा…

नितेश राणेंचे कत्तलखान्यांबाबत मोठे वक्तव्य

“येणाऱ्या काळात आपल्या राज्यात एकही कत्तलखाना ठेवणार नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. वक्फ बोर्डाचा वाढता हस्तक्षेप, आणि धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेवर जोरदार टीका करत त्यांनी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले. राणे म्हणाले, “हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर वक्फ…

कणकवली येथे १ फेब्रुवारी रोजी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन

कणकवली : कणकवली येथील सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे उपजिल्हा रुग्णालयासमोर माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन १ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता श्री गणेशमूर्तीचे पूजा मंडपात ढोल-ताशांच्या गजरात वाजत…

देवगडात पडक्या घरात आढळला अनोळखी व्यक्तिचा मृतदेह

देवगड: देवगड तुळशीनगर येथील एका पडक्या घरामध्ये बुधवारी सायंकाळी पुरूष जातीचा अनोळखी मृतदेह आढळला. देवगडमध्ये या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.बुधवारी सायंकाळी ६ वा. सुमारास स्थानिकांना हा मृतदेह आढळला त्यांनी तात्काळ पोलिसांनी कळविल्यानंतर पोलिस निरिक्षक अरूण देवकर, पोलिस उपनिरिक्षक संतोष…

error: Content is protected !!