२० वर्षीय तरुणाची आत्महत्या

गळफास घेऊन राहत्या घरी संपवले जीवन वैभववाडी : तालुक्यातील तिरवडे तर्फ खारेपाटण येथील दिवेश दीपक कांबळे (वय २०) या महाविद्यालयीन तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.…







