राज्य सरकारचे अपयश लपविण्यासाठी दोन्ही जिल्हाध्यक्षांकडून जनतेच्या डोळ्यात धुळफेक

सरकारच्या माध्यमातून वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकरिता झालेल्या कामांची माहिती जाहीर करावी – कुणाल किनळेकर. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सत्ताधारी पक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष व शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तसेच दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्यामध्ये पत्रकार परिषदा घेऊन भांडण्याचे नाटक जोरात सुरू आहे. तसं…








