Category बातम्या

नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघात संदेश उर्फ गोट्या सावंतांचा दणदणीत विजय

नाटळ : नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. सावंत यांनी ६३१३ मते मिळवत उद्धवसेनेचे उमेदवार उत्तम लोके यांचा पराभव केला. लोके यांना ११२० मते मिळाली. या मतदारसंघात एकूण ७५३०…

कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाचा विजय

सुप्रिया मेस्त्री यांना ३,१४५ चे मताधिक्य कणकवली : कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघात पार पडलेल्या निवडणुकीत भाजपाच्या सुप्रिया मेस्त्री यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सुप्रिया मेस्त्री यांना ४,९९३ मते मिळाली असून उद्धवसेनेच्या वैदेही गुडेकर यांना १,८४८ मते मिळाली. या निवडणुकीत नोटाला…

हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे उमेदवार मनोज रावराणे यांचा दणदणीत विजय

मनोज रावराणे ४९९९ च्या मोठ्या मताधिक्याने विजयी कणकवली : हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मनोज रावराणे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. झालेल्या मतमोजणीत मनोज रावराणे यांना एकूण ५८२८ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार प्रमोद सांगवेकर…

फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजन चिके यांनी विजय मिळवत महायुतीला दिला जोर का झटका

फोंडा जिल्हा परिषद मतदार संघात लक्षवेधी लढत ; राजन चिकेंचा दणदणीत विजय हा विजय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कणकवली : कणकवली फोंडाघाट मतदारसंघ सर्वात लक्षवेधी ठरलेला मतदार संघ होता. निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून या निकालाने संपूर्ण…

लोरे पंचायत समिती गणात भाजपच्या मानसी मराठे २७८२ मतांनी विजयी

उबाठाच्या कीर्ती एकावडे ६७८ पराभूत कणकवली : लोरे पंचायत समिती मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या मानसी मराठे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. मानसी मराठे यांना एकूण २७८२ मते मिळाली. त्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कीर्ती एकावडे यांना…

पालकमंत्री नाम. नितेश राणे ९ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे सोमवार ९ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ८.२० वाजता ते मोपा विमानतळ येथे पोचणार आहेत. नंतर ते थेट कणकवली ओम गणेश…

ग्लोबल फाउंडेशन ची माड्याचीवाडी विद्यालयातील चार विद्यार्थांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती

कुडाळ : ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी मार्फत दरवर्षी गरीब व हुशार विद्यार्थांना शिष्यवृत्ती दिली जाते या वर्षी माध्यमिक विद्यालयातील कुमार. साहिल सुहास राऊळ दहावी, कुमारी.मंदिरा नारायण परब दहावी,कुमार गौरेश नारायण बाईत नववी व बुधाजी सुरेश गावडे नववी या चार विद्यार्थांना प्रत्येकी…

कोकण माझा श्वास, विकास माझा ध्यास! – खा. नारायण राणे

१९९० ते २०२६: सिंधुदुर्गच्या प्रगतीचा ‘राणे पॅटर्न’; दरडोई उत्पन्न २.६० लाखांवर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत ‘विकास’ हाच निवडणुकीचा मुख्य अजेंडा! -सी-वर्ल्ड’साठी माझी जिद्द कायम आहे… -तरुणांना कोकणातच रोजगार, उद्योजकता वाढविण्यासाठी माझे सतत प्रयत्न ‘जनतेने मला कधीच अंतर दिले नाही…

error: Content is protected !!