चक्क जन्मदात्या पित्याला मारहाण

दारूच्या नशेत बांबूच्या काठीने मारले कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : तालुक्यातील सावडाव गावात दारूच्या नशेत मुलाने स्वतःच्या वडिलांना बांबूच्या काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जखमी वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधित मुलाविरुद्ध गुन्हा नोंद…








