Category बातम्या

जि.प. आणि पं.स. वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकविण्यासाठी मोर्चेबांधणी करा- वैभव नाईक

कुडाळ तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न नवनियुक्त तालुकाप्रमुख कृष्णा धुरी व तालुका संघटक सचिन कदम यांचा करण्यात आला सत्कार

कुडाळ नाबरवाडी येथे वाळू वाहतूक करणारे दोन डंपर जप्त

कुडाळ महसूल पथकाची कारवाई कुडाळ : अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी कुडाळ महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून, मा. उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे आणि तहसिलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ महसूल पथकाने नाबरवाडी येथे दोन अवैध…

कोळंबी सोलणाऱ्या मच्छिमार भगिनींना मंत्री नितेश राणेंची विशेष भेट

मत्स्यव्यवसाय विभाग उत्तम दर्जाचे ग्लोव्हज वाटणार; मच्छी मार्केटमधील दुर्गंधीबाबत ठोस उपाययोजना करणार भाजपच्या आमदार उमा खापरे यांच्या मुद्द्यालावर मंत्री नितेश राणे यांची विधीमंडळात माहितीनागपूर : कोळंबी सोलताना मच्छिमार महिलांच्या बोटांना होणारा त्रास आणि मासळी बाजारातील अस्वच्छता-दुर्गंधीच्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी…

‘सोनेरी पीक’ ते ‘सिमेंटचे जंगल’; भारतीय कृषी क्षेत्राचं बदलतं वास्तव आणि पडीक जमिनीची व्यथा!

✒️ चिन्मय श्रीराम घोगळे/ प्रतिबिंब भारत हा खऱ्या अर्थाने कृषीप्रधान देश आहे आणि कृषी क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखला जातो. आपल्या देशातून फळे, भाज्या, धान्ये आणि मसाल्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात केले जातात. “मेरे देश की धरती सोना…

पोईप कॉलेजमधील विद्यार्थी राज सुधाकर गोसावी यांचा प्रामाणिक पणा

राठिवडे येथील महिलेचे हरवलेले पाकीट केले परत मालवण आगाराचे पोईप येथील एस टी चालक सुधाकर गोसावी यांचा मुलगा राज सुधाकर गोसावी याचा असाही प्रामाणिकपणा संतोष हिवाळेकर/ पोईप मालवण : पोईप येथील एस टी चालक सुधाकर गोसावी यांचा मुलगा राज सुधाकर…

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय कडून ‘संत सेवा’ व ज्येष्ठ वारकरी पुरस्कारासाठी अर्ज मागविले

२०२५ सालासाठी संत सेवा,ज्येष्ठ वारकरी व कीर्तनकार पुरस्कारांचे दिले जाणार १८ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग च्या वतीने दर वर्षी दोन वारकरी ना दिल्या जाणाऱ्या’ संत सेवा पुरस्कार व जेष्ठ कीर्तनकार साठी इच्छुकांनी अर्ज…

खारेपाटण येथे घराला आग

लाखोंचे नुकसान कणकवली : खारेपाटण (ता. कणकवली) येथील बंदरवाडीत सोमवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत विनायक धोंडू पिसे यांच्या दुमजली घराचे सुमारे ३ लाख ५६ हजार ७५० रुपयांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली. सोमवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता घराच्या…

पडेल, देवगडमध्ये दुर्मिळ स्थलांतरित बदकांचे आगमन; निसर्गप्रेमींची जल्लोषात नोंद

देवगड ( प्रतिनिधी) सिंधुदुर्गातील निसर्गवैविध्याचा आणखी एक दुर्मीळ आणि आनंददायी नमुना पडेल गावात दिसून आला आहे. 06 व 07 डिसेंबर 2025 रोजी पडेल येथील पाणथळ भागामध्ये परदेशातून दीर्घ प्रवास करून आलेल्या दुर्मिळ स्थलांतरित जलपक्ष्यांचे दर्शन झाल्याची नोंद स्थानिक निसर्गप्रेमींनी केली…

‘घर घर संविधान’ कार्यक्रमातून संविधानाची महती लोकांपर्यंत पोहोचणार

-जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी : भारतीय संविधान हे भारताचे सर्वोच्च आणि मूलभूत कायदा आहे. देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक रचना कशी असावी, नागरिकांना कोणते हक्क असावेत याचे दिशादर्शन संविधान करते. भारतीय संविधान हे भारताचे सर्वोच्च आणि मूलभूत कायदे सांगणारे दस्तऐवज आहे.…

१ महिन्यात जलजीवन मिशनची कामे सुरु न झाल्यास जि. प. च्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढणार- वैभव नाईक

निधी आणण्यात स्थानिक आमदार कमी पडले माजी आमदार वैभव नाईक यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी साधला संवाद

error: Content is protected !!