Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

नारूर ग्रामविकास प्रतिष्ठान आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग आयोजित रांगणागड स्वच्छता मोहीम यशस्वी

कुडाळ : 15 डिसेंबर 2024 रोजी नारूर ग्रामविकास प्रतिष्ठान आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या वतीने रांगणागड स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती.. या मोहिमेत नारुर ग्रामस्थ, अंगणवाडीचे अधिकारी तसेच सिंधुदुर्गातील शिवप्रेमी उपस्थित होते.. संपूर्ण गडाची स्वच्छता करत असताना कोल्हापूर तसेच कोकणातील…

आता रेल रोको शिवाय पर्याय शिल्लक नाही..!!

प्रवासी संघटनेचा बैठकीत एकमुखी निर्धार. सावंतवाडी : कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ची बैठक दि.१४/१२/२०२४ रोजी श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे पार पडली.बैठकीत सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या अपूर्ण कामासंदर्भात सखोल चिंतन केले गेले. संघटनेने आतापर्यंत घेतलेल्या मोहिमा त्यात मेल मोहीम, राष्ट्रपतींना…

मालवण नगरपरिषद अग्निशमन विभाग, कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतकार्यातून भडकलेल्या आगीवार नियंत्रण

आपत्तीची माहिती मिळताच यतीन खोत, शिल्पा खोत यांची तत्परता मालवण : ओझर हायस्कुलच्या मागील बाजूस शेलटी माळरानावर सोमवारी सकाळी मोठी आग लागली. याबाबत माहिती मिळताच माजी बांधकाम सभापती यतीन खोत, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी मालवण नगरपरिषद अग्निशमन यंत्रणेस माहिती…

केसरकरांना श्री साई बाबांनी योग्य जागा दाखवली – योगेश धुरी

कुडाळ : केसरकांना त्यांच्या कारकर्दीत प्रथम पालकमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. परंतु केसकरांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. सकाळी उठले की, केसरकर प्रवक्ते म्हणुन पोपटासारखे उद्धव ठाकरेंवर बोलायचे आज फडणवीस – शिंदेनी त्यांचाच पोपट केला जैसी करणी वैसी भरणी अशी प्रतिक्रिया…

सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी

शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांना नागपूर विमानतळावर जीवे मारण्याची धमकी मिळाली. याबाबत त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याचा तपास करून वस्तुस्थिती उघड करण्याचे आवाहन केले आहे. अंधारे यांनी ही धमकी गंभीर घेतली…

मालवणात वाईल्ड लाईफ सेस्क्यूअर संस्थेच्या वतीने भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट लावणे उपक्रम.

मालवण : वाईल्ड रेस्क्यूअर सिंधुदुर्ग यांच्यावतीने भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट बसवण्याचा उपक्रम मालवण शहरात सुरु करण्यात आला. शहरातील फोवकांडा पिंपळ व बंदर जेटी इथल्या भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट लावून व ॲन्टी रॅबीज इंजेक्शन देऊन हा उपक्रम सुरु करण्यात आला. एक…

बेपत्ता झालेल्या मायलेकीचा कुडाळ पोलीसांनी घेतला शोध

नातेवाईकांच्या करण्यात आले स्वाधीन पिंगुळी येथील नापत्ता झालेली सौ वर्षा मनोज गावडे व पाच वर्षीय तिची मुली मनश्री मनोज गावडे या दोघांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून दोन महिन्यानंतर आई व मुलगी पोलिसांच्या ताब्यात मिळाली आहे या दोघांनाही त्यांच्या…

अविष्कार स्पर्धेत वैभवाडी महाविद्यालयाचे यश

वैभववाडी : १९ व्या अविष्कार संशोधन अधिवेशन २०२४-२५ विभागीय स्तर दि.१४ डिसेंबर,२०२४ रोजी स. का. पाटील महाविद्यालय, मालवण येथे संपन्न झाले.या अधिवेशनामध्ये आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे एकूण ११ संशोधन प्रकल्प सहभागी झाले होते. सहभागी प्रकल्पामधील एकुण ४ संशोधन प्रकल्पांची निवड विद्यापीठाच्या…

कोकणची भजनपरंपरा समृद्ध करण्यासाठी एकवटले भजनी कलावंत.

मुंबई : अखिल मुंबई प्रासादिक भजन मंडळ, मुंबई आयोजित पहिली सभा सन्माननीय श्री.संजय गावडे बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्माननीय श्री. वाळवे बुवा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सन्माननीय श्री. पांडुरंग सावंत बुवा यांच्या नियोजनाने अतिशय अर्थपूर्ण आणि नियोजनबद्ध, सुत्रबद्ध, शिस्तबद्ध आणि उद्दीष्ट…