Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

बेकायदा दारू वाहतुक प्रकरणी सावंतवाडीचा तरुण ताब्यात

१६ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त इन्सुली उत्पादन शुल्क विभागाची कारवाई बांदा पंजाबी ढाब्याजवळ गोव्यातून बेकायदा केल्या जाणाऱ्या दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने कल रात्री कारवाई केली. या कारवाईत ४ लाख २० हजार ८४० रुपयांची दारू…

जनतेला अभिप्रेत असलेले विकासकार्य पुर्ण करण्याची जबाबदारी आपली : आमदार निलेश राणे

महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जनसेवा व विकासाच्या दृष्टीकोनातून एकसंघ काम करावे मताधिक्य व अन्य कोणत्याही गोष्टीवरून टीका टिप्पणी, चिखलफेक करू नये मालवण : मालवण कुडाळच्या जनतेला अभिप्रेत असलेले काम आपल्याकडून व्हावे ही जबाबदारी येणाऱ्या काळात आपली आहे. जनतेने आपल्यावर मोठी जबाबदारी…

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या प्रभारी अध्यक्षपदी संजय लाड यांची एकमताने निवड

श्रीराम शिरसाट यांनी सुचविले नाव शिरसाट यांनी व्यवसाय वृद्धीमुळे दिला राजीनामा सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात जिल्हा वीज ग्राहक संघटनेची सभा पार पडली. यावेळी जिल्हा सचिव दीपक पटेकर, यांनी प्रास्त्विक वाचन करून शुभेच्छा काम करायला सुरुवात केल श्रीराम शिरसाठ यांनी…

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या अजित पवार यांना शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची देवगिरी या निवासस्थानी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्याध्यक्ष काका कुडाळकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, प्रांतिक सदस्य डॉ. अभिनंदन मालंडकर, सांस्कृतिक…

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी ही कार्यकर्त्यांची मागणी- संजय आग्रे

शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज होणाऱ्या शपथविधीमध्ये शपथ घेऊन सरकारमध्ये सक्रिय भूमिका बजावावी, ही संपूर्ण शिवसेना परिवाराची एकमुखी मागणी आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेते संजय आग्रे माध्यमांशी बोलताना दिली आहे. शिवसेनेतील सर्व पदाधिकारी, नेते आणि शिवसैनिकांचे मत आहे…

नव्या सरकारचा आज शपथविधी

मुख्यमंत्र्यांसह कोण घेणार शपथ नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदान येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर दिग्गज उपस्थित राहणार आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार उपमुख्यमंत्री…

माणगाव येथे दिवसाढवळ्या चोरी

कुडाळ प्रतिनिधी माणगाव धरणवाडी येथील धारगळकर कुटुंबीयांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून सुमारे ६ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला. दिवसाढवळ्या काही कालावधीत झालेल्या या चोरीमुळे माणगाव खोऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. या…

कुडाळ कॉलेज रोडनजिक अचानक विद्युत वाहन्या कोसळल्या

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही कुडाळ : कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयानजिक विद्युतवाहिन्या कोसळल्या. परंतु त्यावेळी त्या ठिकाणी माणसांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली.

कुडाळमध्ये 28 पासून लायन्स फेस्टिव्हल

ऑटो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवलचे आयोजन विविध करमणुकीच्या कार्यक्रमांची मेजवानी कुडाळ : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा ऑटो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल  यावर्षी 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत कुडाळ हायस्कूलच्या भव्य…

फोंडाघाटात टँकर पलटी होऊन पेटला…

दोन तासांपासून वाहतूक ठप्प.. कणकवली : कोल्हापूर ते सिंधुदुर्ग येणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर आज फोंडाघाटात पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पलटी झाला. त्यानंतर टँकरने लगेच पेट…

error: Content is protected !!