संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणारे निष्ठावंत वैभव नाईक



मालवण : तालुक्यातील सावरवाड – वराड येथे स्थापित करण्यात आलेल्या स्फटिक शिवलिंगाच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनी एकजूट दाखवत जोरदार एल्गार पुकारला. “सनातन संस्कृती आमची भक्ती आणि आमच्या वाडीची अस्मिता आहे. गावाचे नाव बदनाम करण्याचा कोणाचाही प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असा ठाम…

सुपर स्पेशालिस्ट सेवांचा दुर्गम सिंधुदुर्गमध्ये लाभ; ९ शस्त्रक्रिया यशस्वी दर ३ महिन्यांनी होणार मेगा मेडिकल स्पेशलिटी तपासणी शिबिर सिंधुदुर्गनगरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

सिंधुदुर्गनगरी : पर्यटन हंगामामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलची मागणीही लक्षणीय वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी इंधनसाठ्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश सर्व इंधन कंपन्यांच्या सेल्स अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील पेट्रोल पंप इंधनाविना राहणार नाही, याची…

मोफत…वैकुंठ रथ सेवा… आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लवकरच होणार लोकार्पण कुडाळ : मृत्यू नंतर दुःखाच्या क्षणी आर्थिक ओझे कमी करून अंतिम प्रवास सन्मानाने पार पाडता यावा, यासाठी कुडाळ शहरात मोफत वैकुंठ रथ सेवा लवकरच सुरु करण्यात आहे. कुडाळातील प्रसिद्ध…

कुडाळ : युवा प्रतिष्ठान पिंगुळी करंगुटकरवाडी यांच्या वतीने गुरुवार दिनांक २६ मार्च रोजी श्रीराम नवमी उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११:०० वा. श्रीराम प्रतिमा पूजन दुपारी १२:०० वा. आरती दुपारी १:०० ते ३:००. महाप्रसाद दुपारी ३:०० वा.…

✒️ चिन्मय श्रीराम घोगळे : प्रतिबिंब गेल्या २४ दिवसांपासून अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यात जोरदार युद्ध चालू आहे. ज्याचे परिणाम सध्या जगभरात जाणवू लागले आहेत. युद्धामुळे या देशांमधील वातावरण सध्या चांगलेच तापले असून याचे चटके सध्या भारतामध्ये देखील जाणवू लागले…

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे इंधन दर स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्याची मागणी मुंबई : महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली…

वैभव नाईक यांचा सत्कार करत केक कापून वाढदिवस केला साजरा

शिवसेना शाखाप्रमुख शिवम महाडेश्वर यांची कुडाळ नगराध्यक्षांकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ : माठेवाडा येथील अंकुर हॉटेल ते मुख्य रस्ता गटाराचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख शिवम महाडेश्वर यांनी कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी…