राजकीय अडचणीच्या काळात मित्र म्हणून सन्माननीय राज साहेब ठाकरे यांनी वडिलांना केलेल्या मदतीची मंत्री नितेश राणे यांनी जाण ठेवावी.

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून सन्माननीय राज साहेबांच्या शिवतीर्थावर जाऊन मदत मागताना वेळ काळ बघितला नाही.बरं अडचणीच्या काळात राज साहेबांनी कसलाही विचार न करता निस्वार्थीपणे राणेंसाठी सभा घेतली. मा.प्रबोधनकार…