कुडाळ :पॉक्सोच्या गंभीर गुन्ह्यातील २२ वर्षीय आरोपीस जामीन मंजूर

अॅड सुहास सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कुडाळ : दोडामार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी बिरबल ऊर्फ राजेश बिस्वजीत शिल (वय २२) यास न्यायालयाने कठोर अटी व शर्तीसह जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणातील आरोपी ११…








