Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

पिंगुळीत नारळ लढवणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रसाद दाभोलकर प्रथम, स्वप्नील धुरी द्वितीय पिंगुळी : पारंपरिक खेळाला आधुनिक व्यासपीठ देत पिंगुळी बॉईज ग्रुप पुरस्कृत उत्तम गावडे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय भव्य नारळ लढवणे स्पर्धेला पिंगुळीत तुफान प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्या निमित्ताने पिंगुळीतील म्हापसेकर तिठा परिसरात उत्साहाचे वातावरण…

या वर्षीची श्रावण कन्या मानकरी ठरली कु. रिद्धी प्रसाद तेरसे

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील श्री. देव रवळनाथाची भूमी म्हणून ओळख असणारे निसर्गरूपी खेडे म्हणजे निरुखे.. याच गावात ग्रामपंचायत आयोजित श्रावण कन्या स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची प्रथम मानकरी कु. रिध्दी प्रसाद तेरसे ठरली. कु. यशस्वी सुधीर…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवनियुक्त अधिष्ठातांची जि. प. सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य रुपेश पावसकर यांनी घेतली सदिच्छा भेट

रुग्णालयातील समस्यांकडे वेधले लक्ष… शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्गचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांची नेरुर देऊळवाडा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ​या सदिच्छा…

सोशल मीडियावर चिथावणीखोर कमेंट

कुडाळ युवासेना आक्रमक ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्याविरोधात कुडाळ पोलिसात तक्रार कुडाळ : सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह व चिथावणीखोर स्वरूपाची वक्तव्ये तसेच धमकीवजा संदेश केल्याप्रकरणी उबाठा कार्यकर्ते सुशील चिंदरकर यांच्याविरोधात आज युवासेना कुडाळच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल…

हेड कॉन्स्टेबल श्री. प्रमोद काळसेकर यांचा युवासेनेच्या वतीने सन्मान

कुडाळ : उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी कुडाळ पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल श्री. प्रमोद काळसेकर यांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळाल्याबद्दल युवासेना कुडाळच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देत भावी वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी युवासेना कुडाळचे…

कोकिसरे – गावठणवाडी येथील विद्यार्थिनीचा तापाने मृत्यू

१२ वीच्या वर्गात होती शिकत वैभववाडी : कोकिसरे – गावठणवाडी येथील बारावीत शिकणारी करुणा प्रकाश विद्यार्थिनीचे उपचारादरम्यान सिंधुदुर्गनगरी येथे निधन झाले. करुणा वळंजु ही वैभववाडी येथील हेमंत केशव रावराणे विद्यालयात इ. १२ वीच्या वर्गात शिकत होती. मागील दोन दिवस ती…

सिंधुदुर्गातील रस्त्यांच्या डागडुजीला वेग; अपघात प्रवण ठिकाणी ‘सेफ्टी अॅक्शन’!

खारेपाटण-भुईबावडा-गगनबावडा मार्गावर स्पीडब्रेकर, सूचना फलक अन् झाडीझुडपे हटवली; वैभववाडी एस टी स्टॅन्ड सामोरी खड्डे काँक्रिट ने बुजवले पालकमंत्री नितेश राणेंच्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातील रस्त्यांच्या डागडुजीला वेग आला असून, अपघातप्रवण ठिकाणे सुरक्षित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीच्या उपाययोजना…

महिला पदाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय दौरे करून महिला संघटना वाढवा -वैभव नाईक

शिवसेना पक्ष महिलांचा मान सन्मान ठेवून नेतृत्व करण्याची संधी देईल-श्रेया परब कुडाळमध्ये शिवसेना सिंधुदुर्ग महिला आघाडीची बैठक संपन्न

कणकवली पंचायत समिती चा १ सप्टेंबरला जनता दरबार

सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत यांच्या नेतृत्वाखाली होणार जनता दरबार विविध खात्याचे अधिकारी राहणार उपस्थित जनतेच्या समस्या निवारण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत जनतादरबार घेण्याच्या सूचना कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार…

error: Content is protected !!