Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

“स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याने निश्चित ध्येय ठेवून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते”- संदेश पारकर

कणकवली नगरपंचायतीतर्फे दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात कणकवली : “गुणवत्ताच ही आजच्या काळातील खरी संपत्ती आहे. शिक्षणाच्या जोरावर कोणताही विद्यार्थी मोठे यश मिळवू शकतो. गरिबी हा शिक्षणाती अडथळा नसून जिद्द, मेहनत आणि सातत्य यांच्या बळावर प्रत्येकजण आपले ध्येय गाठू…

चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी एक हक्काचे आणि उत्तम व्यासपीठ मिळवून देते – संदेश पारकर

कणकवली : प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक सुप्त कलाकार दडलेला असतो. चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी एक हक्काचे आणि उत्तम व्यासपीठ मिळवून देते,” असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. ते कणकवली विद्यामंदिर हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत…

ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक यांच्यावतीने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली – ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक यांच्यावतीने प्रतीवर्षीप्रमाणे यावर्षीही गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज…

राऊत पिता-पुत्राला कडक शिक्षा व्हावी

शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते यांची मागणी कुडाळ : प्रतिनिधी माजी खासदार विनायक राऊत यांनी आपली सून गिरिजा राऊत यांच्यावर केलेला जादूटोणा आणि अघोरी कृत्य याचा पर्दाफाश झालेला आहे. स्वतःच्या घरातील एका महिलेशी अशी कृत्ये करणे हे माजी लोकप्रतिनिधीला शोभणारे…

हिंदू कॉलनीतील ‘त्या’ जमिनीपैकी तीन गुंठे जमीन पाण्याच्या टाकीसाठी नगरपंचायतला हस्तांतरित करण्यास तयार

जमीन मालकांचा खुलासा कुडाळ : हिंदू कॉलनीतील ‘त्या’ जमिनीपैकी ३७ गुंठे पैकी २३ गुंठे जमीन आम्ही विक्री करत आहोत. त्यापैकी तीन गुंठे जमीन ज्या जमिनीत नगरपंचायतीची पाण्याची टाकी आहे ती जमीन आम्ही नगरपंचायतीला विना मोबदला हस्तांतर करायला तयार आहोत. म्हणूनच…

विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या सुपुत्रावर गुन्हा दाखल

वैवाहिक फसवणूक करत केला शारीरिक व मानसिक छळ भोंदू बाबाकडे नेत केले अघोरी प्रकार कुडाळ व सावंतवाडी येथील भोंदू बाबांवर गुन्हा दाखल वैवाहिक फसवणूक करत शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार माजी खासदार विनायक राऊत यांच्या मुलाच्या पत्नीने पोलिसात केली…

पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीतून कमी होऊ नये यासाठी शिवसेनेच्या बीएलए यांनी सक्षमपणे काम करावे- वैभव नाईक

मालवण शहर, पेंडूर, चौके, वायरी मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची विभागवार बैठक संपन्न

मालवण शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवीन महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा

error: Content is protected !!