Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ

मुणगे येथे मुख्यमंत्र्यांचा बॅनर टेम्पोत भरत असताना झाली होती मारहाण उबाठा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे येथे एका तरुणाला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांसह ८ ते १० अनोळखी व्यक्तींविरुद्ध अनुसूचित जाती…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त १२ जुलैला चित्रकला स्पर्धा

शितल मांजरेकर यांनी केले आयोजन कणकवली : नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या १४ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शहरविकास आघाडी, कणकवली यांच्या वतीने शहर मर्यादित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन व व्यवस्थापन शितल रामदास मांजरेकर करीत आहेत. रविवार,…

कुडाळ व मालवण तालुक्यातील ६ प्रवासी मार्ग निवारा शेडसाठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर!

गेली अनेक वर्षे नादुरुस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग निवारा शेड साठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी २० लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला असून यात मालवण तालुक्यातील कट्टा, चौके, सुकळवाड तर कुडाळ तालुक्यातील आंब्रड, आवळेगाव, माणगाव…

बंद झालेली कुडाळ कोरजाई बसफेरी पुन्हा सुरू – प्रवाशांकडून समाधान व्यक्त

सौ रश्मी नाईक यांचा यशस्वी पाठपुरावा कुडाळ : कुडाळ आगारातून अनेक वर्ष सुरू असलेली कुडाळ कोरजाई वस्तीची बसफेरी बंद करण्यात आली.ती पुन्हा सुरू करण्यात यावी असे राष्ट्रीय कर्मचारी सेना यांचेमार्फत सौ रश्मी देवेंद्र नाईक यांनी कुडाळ आगार व्यवस्थापकांची भेट घेवून…

8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट

मुंबई : जुलै च्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अति वृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आता पर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे, विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार जिल्हे), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हे), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील…

कुडाळ उद्यमनगर येथे महामार्गावर अपघात!

दुचाकीच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी कुडाळ : प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ उद्यमनगर जवळ पादचारी महिलेला दुचाकीची धडक बसून अपघात झाला. यात सदर महिलेला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हि घटना…

असामान्य कर्तृत्व, अफाट दातृत्व असणारे भाजपा युवानेते विशालजी परब हे येणाऱ्या काळातील सर्वमान्य नेतृत्व असतील याबाबत तिळमात्र शंका नाही- बबन साळगांवकर.

सावंतवाडी : आज महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब तसेच भाजपा च्या माध्यमातून सावंतवाडी भटवाडी शाळा नं. ६ मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप माजी नगराध्यक्ष बबनराव साळगांवकर, महिला बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर, नगरसेविका सौ. सुनिता पेडणेकर, दिलीप भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत…

भाजपची जनसेवा… प्रत्येक नागरिकापर्यंत!

सावंतवाडी शहरात भाजपकडून छत्री वाटप; बाजारपेठेत भाजपमय वातावरण सुसावंतवाडी : रतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री मा. नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी शहरात नागरिकांसाठी छत्री वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. भाजप युवा…

जिल्हा परिषदेकडील कंत्राटी आउटसोर्स ड्रायव्हर पुरवठा कामात मोठा गैरव्यवहार..!

मंजूर निविदा 30 हजारांची…मात्र कर्मचाऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष पगार फक्त 14 हजार रुपये..! ” कंत्राटी कर्मचारी उपाशी.. अन ठेकेदार मात्र तुपाशी “ ठेकेदार जिल्हा परिषदेचे जावई लागून गेलेत का? सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडेंचा संतप्त सवाल सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडील…

कुडाळ MIDC मधील सुरक्षेसाठी पोलीस ऍक्शन मोडवर

कामगारांची माहिती व चारित्र्य पडताळणी तातडीने करा – कुडाळ पोलीसांचे MIDC कंपन्यांना आदेश जिल्हा परिषद सदस्य श्री.रूपेश पावसकर यांच्या विशेष पाठपुराव्याला यश…… कुडाळ : MIDC मधील उद्योगांची सुरक्षा वाढवण्यासाठी कुडाळ पोलीस ठाण्याने मोठी पावले उचलली आहेत. जिल्हा परिषद सदस्य श्री.…

error: Content is protected !!